आमचा हा ब्लॉग खर्डेघाशी करणार्या समस्त बोरुबहाद्दरांना समर्पित आहे. स्थळकाळसाधनपरत्वे आम्ही तुर्तास फक्त ‘पत्रकार’ आणि ‘साहित्यिक’ या दोनच जमातींसाठी या कट्ट्यावरील जागा देण्याचे ठरविले आहे. चटकदार काही घडावे, तर ते याच जमातींमध्ये, येवढेच आमचे अनुमान ! टेक इट ईझी... वाचा, विचार करा, सोडून द्या...
मनःपूर्वक फार्फार आभार...