ज्या ताटात खातो त्याच ताटात घाण करून आनंद साजरा करणारा हा माणूस खरंच सुखी होईल का.... त्याचे पंख नियतीने छाटून ठेवले आहेत, आता घे भरारी...आम्हीही ती पाहतोय... ज़ग बघेल... याला 'कलेक्टोजेनिया' नावाचा आजार आहे; वस्तु चोरण्याची सवय आहे. ज्यांना तो गुरू मानतो त्यांच्याच खिशाला हात घातल्याचे औरंगाबादमधील तमाम वाचकांना माहित आहे. अशा मानसिक आजारी माणसाकडून आणखी काय 'विवेकी' अपेक्षा करणार म्हणा....
सविस्तर रिपोर्ट वाचा - बातमीदार ब्लॉग वर...!
http://batmeedar.blogspot.com/2011/04/blog-post_22.html