http://batmeedar.blogspot.com/2011/04/blog-post_4563.html
... गिरधारी एक माणूस म्हणून नव्हे तर पत्रकार म्हणून आमच्या कौतुकास पात्र आहे. मात्र, चांगल्या पत्रकाराने, चांग़ल्या संपादकाने एक चांगला माणूस होण्याचा तसेच आपल्या विक्षिप्तपणामुळे कुणाला नाहक त्रास होणार नाही अशी काळजी घेण्याचा जरुर प्रयत्न करावा.